प्रिय मित्रानो,
१७६२ साली जिहादच्या नावावर पानिपत घडवून आणणाऱ्या व भारत भूमीला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याला कारणीभूत असलेल्या त्या हरामखोर नजीब-उदौल्ला आणि हैदराबाद मध्ये परत मुस्लिमांना जिहाद साठी चेतावणाऱ्या ह्या ओवैसी मध्ये मला काही फरक दिसत नाही! दोघेही आपल्याच लोकांमुळे माजले. तुपासाठी उष्टं खाणार्या आणि ऐन रणात शेपूट घालनाऱ्या म्हल्लारराव होळकरांनी नजीबाला आपला मानस पुत्र न मानता त्याची मुंडी वेळीच मोडली असती तर आजहि दिल्ली आणि अटकेवर हिंदवी स्वराज्य असते. नजीबामुळे अटकेपार जेंडे लावलेले आम्ही मराठे दिल्ली वर स्वारी करायला हि हिचकू लागलो! तसीच काही परिस्थिती आजचीहि आहे. हा नजीब चा नातलग वाटणारा ओवैसी आता माजला आहे आणि जिहाद ची भाषा खुलेआम करतो आहे. त्याच्याच जोरावर नांदेड मध्ये पालिका निवडणुकीत त्याला यश मिळाले आणि आता तेच देशभर करू इच्छितो. आणि परत एकदा आपलेच लोक त्याला पोसत आहेत आणि ह्या हिंदू राष्ट्राला विभागणीच्या खाईत लोटत आहेत!
आपणच विचार करावा आणि परत एकदा पानिपत होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.
विचारपूर्वक मतदान करा.
धन्यवाद
प्रमोद
Dear Friends,
I dont see any difference between Najib-Udaulla, who instigated Hindustani Muslim in 1761 on the name of Jihad, who was solely responsible for the war of Panipat-3 & pushing Indian into British rule AND this Akbaruddin Owaisi who yet again repeating the same in Hyderabad.
Both of them were blessed and raised by our own people. Now our own people are doing the same what one of Maratha Sardar Mallarrao Holkar did to Najib. Instead of killing him when he was caught he let him free. History seems like repeating itself. This Owaisi who by his acts looks like a distant relative of Najib. On the name of Jihad he is provoking Muslims in India and yet against pushing us in the dark ages of partition.
One has to think and make sure Panipat does not happen again.
Only option remains is to vote wisely.
Thanks
Pramod.
No comments:
Post a Comment