Popular Posts

Sunday, March 24, 2013

प्रिय राज आणि उद्धव ठाकरे,

प्रिय राज आणि उद्धव ठाकरे,

वाईट कामासाठी कॉंग्रेस-NCP मतभेद विसरून (इमान गहाण ठेऊन) एकत्र येऊ शकतात आणि राज्याची नासाडी करू शकतात! तर चांगल्या कामासाठी तुम्ही दोघे मतभेद विसरून (मान-अपमान बाजूला ठेऊन) एकत्र का येऊ शकत नाही आणि राज्याची घडी का बसवू शकत नाही!
तुम्हाला आमची एवढी कीव वाटते तर मग आमच्या भल्यापेक्षा, राज्यापेक्षा तुमचा मान-अपमान मोठा का व्हावा!

आणि मग तुमच्या मानासिकतेबद्दल आम्हाला शंका का येऊ नये!

एक निराश मराठी, जो रोज आपली संधाकाळ तुमची भाषणं ऐकण्यात घालवतो!

Wednesday, March 20, 2013

आयुष्य!

आयुष्याच्या एका अवघड वळणावर येउन पोचलो आहे! आणि नेहमी प्रमाणे एकच आशेचा किरण दिसतो आहे! परिवार!
त्यांचं निरपेक्ष प्रेम आणि काळजी असेल तर संकट पहाडा एवढे असेल तरी परवा नाही!

मी जिंकेन! आणि यातून बाहेर येइन. परत तेच हसरं आयुष्य सोबतीला घेऊन!

Monday, March 11, 2013

Only if....!


Only if posting every bullshit problem in my life on social media could fix them...Only if showing off my frustration openly could give me relief!
But that is something which is not to happen. I prefer to stay calm. I express something that gives me pleasure and does not bookmark my agony on a open platform.

I prefer to develop myself with something that betters my worst.
Got a bicycle yesterday and this is my first day to office paddling 6 and half Kms. Hope to regain some fitness.

That is how I choose among things now. Things that keep me busy for a cause are in.

Have a nice time.