"ताऱ्यांचे बेट" ह्या चित्रपटातील "ओमकार गरजतो" ह्या गणेश वंदनेचे बोल!
Google वर कुठे मिळाले नाही म्हणून Blog वर टाकतो आहे!
हे गीत आणखी मोहक वाटते जेंव्हा ते आपण सुरेश वाडकर ह्यांच्या स्वरात ऐकतो! अप्रतिम!
हे गीत आणखी मोहक वाटते जेंव्हा ते आपण सुरेश वाडकर ह्यांच्या स्वरात ऐकतो! अप्रतिम!
ओमकार गरजतो नाद अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सकल गुणेश्वर तू भवतारक मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
तू प्रज्ञा तू विवेक माझा, मी करता तू कर्म प्रेरणा!
तुझ्या कृपेचा दे माझ आशिष, गौरी नंदन मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ओमकार गरजतो नाद अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
तुझ्या पदी मी दिन शरणागत, मी पापी तू पाप विनाशक!
रंग तुझा दे छंद मला, विघ्नविनाशक मोरया!
ओमकार गरजतो नाद अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ओमकार गरजतो नाद अनाहत, गौरी नंदन मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
धन्यवाद!
शापित!
No comments:
Post a Comment